Header Ads

कोरोना | जत शहरात कडकडीत बंद | भाजीपाला बाजार रोकला | पहा आजची छायाचित्रे

 
[ सर्व छायाचित्रे,दिनेश साळुंखे ] जत,प्रतिनिधी : जत शहरात संचार बंदी कडकडीत पाळण्यात येत आहे.शहरातील रस्ते चौक सुनसान बनले आहेत.मंगळवार आठवडा बाजाराचा दिवस असल्याने सकाळी काही काळ भरलेला भाजी बाजार पोलीसांनी बंद करायला लावला.जतच्या पोलीसाकडून संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.