Header Ads

जत | म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्यात दाखल

 


जत,प्रतिनिधी : म्हैसाळ सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्यातील पाणी जत तालुक्यात गुरूवारी दाखल झाले.जत तालुक्यातील तलावे या पाण्यातून मागणीनुसार भरण्याचे नियोजन असल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.तीव्र उन्हाच्या तडाक्याने जत तालुक्यातील तलावातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत असताना या योजनेतून वेळेत पाणी सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.डोर्ली,हिवरे,धावडवाडी,कुंभारी,तिप्पेहळी परिसरातील तलावात पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


 

जत : म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी जत तालुक्यात दाखल झाले.

Blogger द्वारे प्रायोजित.