Header Ads

ब्रेकींग न्यूज | उमदी ता.जत येथे आई-वडील-बहिणीचा खून | मुलावर संशय


उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत येथे आई,वडील व बहिणीचा धारदार शस्ञाने हल्ला करत निर्घण खून झाल्याने खळबळ उडाली आहे.पोटच्या मुलांनेच खून केल्याचे समोर येत आहे. गुरलींगाप्पा आण्णाप्पा अरकेरी वय 82,नागव्वा गुरलींगाप्पा अरकेरी वय 75,समुद्राबाई शिवलिंगाप्पा बिरादार वय 62 असे मयत वडील आई व बहिणीचे नाव आहे.या खून प्रकरणी मुलगा सिदाप्पा गुरलींगाप्पा अरकेरी वय 58 यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे.उमदीचे साहय्यक पोलीस निरिक्षक दत्तात्रय कोळेकर पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी पोहचले आहेत.सर्व शक्यता पोलीस तपासून पहात आहेत.मालमत्तेच्या वादातून खून झाल्याचे समोर येत आहे.


 


मुलांनेच आई,वडील व बहिणीचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.


थेट घटनास्थंळावरून : संजय ऐदोळे व दत्तात्रय बिरूनगी या रिपोर्ट


सविस्तर वृत्त लवकरचं...


 


 


 


Blogger द्वारे प्रायोजित.