Header Ads

डफळापूर | मल्टिपर्पज निधी लि.संस्थेचे सोमवारी उद्घाटन |


 

 

डफळापूर, वार्ताहर : येथे नव्याने सुरू होत असलेल्या डफळापूर मल्टीपर्पज निधी लि.डफळापूर ता.जत या संस्थेचे सोमवारी उद्घाटन होत आहे.

पतसंस्थेच्या धर्तीवर सर्व बँकीग सुविधा या मल्टिपर्पज संस्थेच्या माध्यमातून डफळापूरकरांना उपलब्ध होणार आहेत.त्याशिवाय बचत,कर्ज,ठेवी आदी सुविधा या संस्थेतून ग्राहकांना मिळणार आहेत.प्रांरभी बचत ठेव,ठेवी,कर्जपुरवठा हे विभाग सुरू होणार आहेत.डफळापूर परिसरातील व्यवसायिक,छोटे,मोठे व्यापारी,उद्योगांना बचत ठेवीवर्ती कर्जपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. आज विविध मान्यवरांच्या हस्ते या संस्थेचे उद्घाटन होणार आहे.ठेवीदाराच्या ठेवीची सुरक्षितता,व्याजाचे दर,बचत ठेवीवर माफक व्याजाने कर्ज पुरवठा आम्ही उपलब्ध केला आहे. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक महेशराव गावडे व प्रसाद गुरव यांनी केले आहे.

 

      ठेवीवरील आकर्षक व्याजदर


  • 30 दिवस ते 45 दिवस - 06.00 टक्के

  • 46 दिवस ते 90 दिवस - 08.50 टक्के

  • 90 दिवस ते 1 वर्षे - 9.00 टक्के

  • 1 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे - 9.50 टक्के

  • 3 वर्षावरील - 10.00 टक्के दामदुप्पट ठेव

  • 06 वर्षे 6 महिने, पिग्मी व सेव्हिंग - 07.00 टक्के

  • बचत (6 महिने)-04.00 टक्के


डफळापूर मल्टीपर्पज निधी लि.जिल्हा बँकेसमोर हायस्कूल रोड डफळापूर येथे संस्थेचे कार्यालय सुरू होणार आहे.आज सकाळी 10.00 वाजता उद्घाटन सोहळा आयोजित केला आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.