Header Ads

संख | डॉ.आर.के.पाटील यांचा संकेत टाइम्स परिवाराकडून सत्कार |

संख :  संख ता.जत येथील माजी सभापती डॉ.आर.के.पाटील यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल दैनिक संकेत टाइम्स परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी संरपच सौ.मंगलताई पाटील, संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,संखचे प्रतिनिधी रियाज जमादार,माजी सैनिक अब्बास सय्यद,बोर्गी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बी.एम.पाटील,सेवानिवृत्त शिक्षक बी.आय.आवजी,कौदेशा मुदेवाडी, प्रकाश यळदरी आदी मान्यवर उपस्थित होते.
संख परिसरात अनेक शिक्षण संस्था उभ्या करून ग्रामीण भागात शिक्षणांची क्रांती घडविणारे माजी सभापती आर.के.पाटील यांना कर्नाटकातील बेंगलूर येथील भारत वर्चुअल युनिवर्सिटीने डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आले आहे.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.