Header Ads

उमदी | पुन्हा अवकाळीच्या तडाखा | द्राक्षा,बेदाणा,ज्वारीला फटका

उमदी,वार्ताहर : उमदी ता.जत परिसरात अवकाळी पावसाने तडाखा दिला.
विजेच्या कडकडासह आलेल्या हलक्या सरीने रब्बी हंगामातील द्राक्ष,डाळिंब,बेदाणासह ज्वारी,गहू पिकांना फटका बसला आहे.बेदाणा व ज्वारी भिजल्याने मोठे नुकसान होणार आहे.

बुधवारी सायकांळपासून उमदी परिसरातील आकाशात काळे ढग दाटून आले होते.रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडासह वादळी वारे व हलक्या सरी कोसळल्या.अगदी भरात असलेल्या बेदाण्याला मोठा फटका बसला आहे.या महिन्यात या परिसराला अवकाळीने दुसऱ्यांदा तडाखा दिला आहे.
 


Blogger द्वारे प्रायोजित.