Header Ads

इस्लामपुरात पुन्हा 5 कोरोना रूग्ण | जिल्ह्यात कोरोना बाधित संख्या 9 वर 

 

जत,प्रतिनिधी : इस्लामपूर येथे कोरोनाचे आणखीण पाच रुग्ण सापडले आहेत.दोन दिवसापुर्वी सोदी अरेबिया येथून आलेल्या चार कोरोना बाधित कुंटुबातीलच हे पाचजण आहेत.यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून या कुंटुबियासह नव्याने समोर आलेल्या या पाच जणाच्या संपर्कात अन्य कितीजण आले आहेत यांचा शोध सुरु आहे.इस्लामपुरातील या पाच जणांच्या लाळेच्या तपासणी कोरोनाचे विषाणू आढळून आले आहेत.


Blogger द्वारे प्रायोजित.