Header Ads

जत | तिहेरी हत्याकांड : संशयिताला 4 दिवस पोलीस कोठडी

 


जत,प्रतिनिधी : जिल्ह्याला हादरवून टाकणाऱ्या जत तालुक्यातील उमदी तिहेरी हत्याकांडातील संशयित सिध्दाप्पा गुरूलिंगप्पा आरकेरीला ता.16 मार्चपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जत न्यायालयाने दिले.

बुधवारी सकाळी जमीन विकण्याची तयारी केलेल्या वडील गुरूलिंगप्पा अण्णाप्पा अरकेरी,आई नागवा गुरूलिंगप्पा आरकेरी,बहिण समुद्राबाई बिरादार यां तिघाचा मुलगा सिद्धप्पा यांने दांडक्याचे हल्ला करून निघृण खून केला होता.खून केल्यानंतर संशयित सिध्दाप्पा आरकेरी पोलीसात हजर झाला होता.त्यांने केलेल्या कृत्याची माहिती पोलीसांना दिली आहे.गुरूवारी संशयित सिध्दाप्पाला जत न्यायालयात उभे केले असता ता.16 मार्चपर्यत पोलीस कोठडी सुनावली.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.