Header Ads

गुढीपाडव्यावर कोरोनाचे संकट | नागरिकांत निरूऊसाह

 


 जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुधवार ता 25 रोजी होणाऱ्या गुढी पाडव्यावर मोठा प्रभाव पडला आहे.घरातल्या घरात साजरा होणारा गुढीपाडव्याला यंदा गुढ्या किती उभ्या राहणार,नागरिक सहभागी होणार हे बुधवारीच कळणार आहे.सकाळ पासून गुढ्या उभारण्यात येणार आहेत.भारतीय सौर राष्ट्रीय पंचांगानुसार, वर्षाचा पहिला महिना चैत्र असतो. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर पंचांग सुरू होते.साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने गुढीपाडव्याला मोठे महत्त्व आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.