सुजय शिंदे यांच्याकडून प्रभाग 2 मध्ये निर्जंतुक औषध फवारणी
जत,प्रतिनिधी : जत शहरातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये सुयज नाना शिंदे यांच्याकडून प्रभागातील सर्व भागात निर्जंतुक औषध फवारणी,स्वच्छता करण्यात येत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही नागरिकांना धोका होऊ यांची खबरदारी आम्ही घेत आहोत.नागरिकांनी घराबाहेर पडू नये,आम्ही नगरपरिषद,आरोग्य विभाग,महसूल प्रशासन सर्व प्रकारच्या उपाययोजना करत आहेत.कोणत्याही प्रकारची भिती बाळगू नये,काही समस्या असल्यास आम्हच्याशी संपर्क करावा असे आवाहन सुजय शिंदे यांनी केले.
जत शहरात सुजय शिंदे यांच्याकडून प्रभाग 2 मध्ये निर्जंतुक औषध फवारणी करण्यात येत आहे.