Header Ads

सांगली | जिल्ह्यात आणखी दोन व्यक्तींना कोरोनाची लागण | कोरोणाबाधितांची एकूण संख्या 11 वर | बाहेर पडू नका ; जिल्हाधिकारी


इस्लामपूर : येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोणाची लागण झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे.याच कुटुंबाशी संबंधित अन्य दोन व्यक्तींना कोरोणाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.जिल्ह्यात एकूण कोरोणा बाधित रुग्णांची संख्या आता अकरावर पोहली आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.नागरिकांनीही संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडू नये.गर्दीमध्ये जाऊ नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय साळुंखे यांनी केले आहे.


Blogger द्वारे प्रायोजित.