Header Ads

जत नगरपरिषदेसाठी भरीव निधी द्या ; आ.सांवत यांची मागणी


 
जत नगरपरिषदेसाठी भरीव निधी द्या,आ.सांवत यांची मागणी

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषेदसाठी भरीव निधी देऊ असे आश्वासन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांना दिले.अधिवेशन काळात मुंबईत आ.सांवत यांनी ना.शिंदे यांची भेट घेतली.दुष्काळी भागातील एकमेव असणाऱ्या जत नगरपरिषेदला विशेष निधीची गरज असल्याचे आ.सांवत यांनी मंत्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले.तसे विकास कामे मागण्याचे निवेदन देण्यात आले.
 

 

 मुंबई येथे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांना मागण्याचे निवेदन देताना आ.विक्रमसिंह सांवत 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.