Header Ads

जत शहरातील जिओचे नेटवर्कचा बोजवारा

जत शहरातील जिओचे नेटवर्क बं

 

जत,प्रतिनिधी : जत शहरातील टॉवर इतत्र हलविण्यात येत असल्याने शहरातील जिओची सेवा बंद पडली आहे.गेल्या आठ दिवसापासून नेट,फोन लागत नसल्याची ओरड ऐकाला मिळत आहे.गेल्या वर्षी मोठ्या धमाक्यात विशेष योजनेद्वारे शहरात प्रवेश केलेल्या जीओचे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.प्रारंभी चांगली सेवा मिळत होती.मात्र गेल्या आठवड्यापासून जीओच्या नेटवर्कमध्ये अडचणी येत आहेत.नेट बंद झाले आहे.तर फोनवर आवाज येत नसल्याने ड्रॉप होण्याचे प्रमाण वाढले आहे.असाच प्रकार किती दिवस राहणार असा सवाल संतप्त नागरिकांतून व्यक्त होत आहे. 


Blogger द्वारे प्रायोजित.