Header Ads

| जत | गोब्बी ट्रँक्टर्सचा 3 ते 5 मार्च दरम्यान भव्य मेगा सर्व्हिस कँम्प,ग्राहक मेळावा


 

गोब्बी ट्रँक्टर्सचा 3 ते 5 मार्च दरम्यान भव्य मेगा सर्व्हिस कँम्प,ग्राहक मेळाव

 

 

 

जत,प्रतिनिधी : जत येथील गोब्बी ट्रँक्टर्सच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ता.3 ते 5 मार्चपर्यत फोर्स ट्रँक्टर्सचा भव्य मेगा सर्व्हिस कँम्प व वाहन मेळावा आयोजित केला आहे.या मेळाव्यास हे फोर्स ट्रँक्टर बिझनेस अरविंद कुमार,सिनियर जी.एस.सर्व्हिस संजय पात्रीकर जी.एम.ट्रँक्टर बिजनेस नविन कुमार सिंग,डिव्हिजनल मँनेजर सर्व्हिस फोर्स मोटर्स लि.नितिन मांडके,झेड एम सेल्स रोहित चौधरी,सर्व्हिस हेड शेखर गाडवे,बिजनेस मँनेजर जितेंद्र सोनवणे,टी एस एम सर्व्हिस अनिलकुमार लडवाल,टेरिटरी मँनेजरनिलेश योगे,टीएम सेल्स सुधांशु गोहदकर,पोजेक्ट ऑफिसर विशाल चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत.या भव्य मेगा सर्व्हिस कँम्पमध्ये आपला टक्टरचे टायर, बॅटरी, स्टार्टर, व पंप यांची कंपनी इंजिनिअर्स व प्रशिक्षीत,मेकॅनिक संपूर्ण ट्रॅक्टरची मोफत तपासणी,फोर्स कंपनीतर्फे नविन उत्पादने (मॉडेल) यांची माहिती,कंपनीचे प्रशिक्षीत डेमोस्ट्रेटर कडून ट्रॅक्टरचे संचालन,नविन कृषि यंत्राविषयी माहिती,बोरोस्ते ॲग्रो, नाशिक कंपनी ब्लोअर औषध फवारणी यंत्राची माहिती,रोहित स्टील पुणे यांचेकडून ट्रॅक्टर चलीत पेरणी यंत्राची माहिती,साई ॲग्रो हुबळीचे नांगर व रोटावेटर याची माहिती,चहा व जेवण या सुविधा मिळणार आहेत.त्याशिवाय येथे ट्रँक्टर घेऊन येणाऱ्या ग्राहकांतून हमखास बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात रोहित अँग्रोचे पेरणी यंत्र 4 फणी-1 नग,एलइडी टिव्ही -1 नग,स्पे-पंप(बँटरीवरील)-2 नग,टेबल फँन- 1 नग,ट्रँक्टर जँक  - 5 नग आदी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.यांची सोडत शेवटच्या दिवशी ता.5 मार्चरोजी होणार आहे.शेगाव रोडवरील गोब्बी ट्रॅक्टर्स,या शोरूममध्ये सलग तीन दिवस सकाळी 9.30 ते सायकांळी 5 पर्यत हा कँम्प चालणार आहे.यांचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन गोब्बी टँक्टर्सचे मालक सुभाष गोब्बी यांनी केले आहे.

 

 
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.