Header Ads

| सोन्याळ | येथे विवाहितेचा गळपासाने आत्महत्या

सोन्याळ,वार्ताहर : जत तालुक्यातील जाड्रबोबलाद येथील विवहिता सौ. मोनिका संदीप पोतदार (वय 25) हिने राहते घरी गळफास लावून आत्महत्या केली.ही घटना मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.मयत महिलेस दोन मुली आहेत.आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली.


Blogger द्वारे प्रायोजित.