Header Ads

| करजगी | बेकायदा दारू विक्री करणारा ताब्यात


 
 

करजगीत बेकायदा दारू विक्री करणारा ताब्यात

जत,प्रतिनिधी : करजगी ता.जत येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या नागाप्पा गोपाळ कांबळे वय 22,रा.करजगी यास ताब्यात घेत 27 हजार शंभर रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.उमदी पोलीसांनी ही कारवाई केली.अधिक माहिती अशी संशयित नागाप्पा कांबळे हा करजगी गावात देशी संत्रा दारूची विक्री करत असताना त्याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे एकवीसे रूपयाच्या देशी संत्रा दारूच्या बॉटल,25 हजार रूपयाची मोटार  सायकल असा 27 हजार शंभर रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस नाईक श्रीशैल वळसंग, अर्जुन सरगर यांनी ही कारवाई केली. 


Blogger द्वारे प्रायोजित.