| उमदी |ग्रामीण भागातील लोक 'शिवभोजन थाळी' च्या प्रतीक्षेत

 
ग्रामीण भागातील लोक 'शिवभोजन थाळी' च्या प्रतीक्षे

 

उमदी,वार्ताहर : राज्यात महाविकास आघाडीने शहराच्या ठिकाणी 10 रुपयात शिवभोजन थाळी देण्याचा उपक्रम चालू केला असला तरी ग्रामीण भागात मात्र अद्यापही योजना आली नसल्याने

शहरातील लोक तुपाशी आणि ग्रामीण भागातील लोक मात्र उपाशी, अशी अवस्था निर्माण झाली आहे.

शिवभोजनथाळी च्या प्रतीक्षेत ग्रामीण भागातील लोक असून याठिकाणी हे केंद्र कधी सुरू होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.