Header Ads

आण्णासाहेब कोडग यांचा 'आदर्श संरपच' पुरस्काराने गौरव   


 
आण्णासाहेब कोडग यांचा 'आदर्श संरपच' पुरस्काराने गौरव


आंवढी,वार्ताहर : आंवढी ता.जत येथील संरपच परिषदेचे जिल्हाध्यक्ष तथा संरपच आण्णासाहेब कोडग यांना सीबीएस न्यूज व युवा पत्रकार असोसिएशनचा आदर्श संरपच पुरस्कारांने गौरविण्यात आले.सांगोला येथे कार्यक्रमात त्यांना विविध माजी आमदार दिपक सांळुखे याच्यांहस्ते हा पुरस्कार देण्यात आला.संरपच कोडग यांनी आंवढीत मोठ्या प्रमाणात विकास कामे खेचून आणत गावाला वेगळी ओळख निर्माण करून दिली आहे. त्याच बरोबर ते अखिल भारतीय संरपच परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यातील संरपचांना मार्गदर्शन करत असतात.यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारांनी निवड करण्यात आला आहे.यावेळी संपादक चाँद शेख,कार्यकारी संपादक राजाभाऊ गुजले,सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश पाटील,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सतीश सावंत,पत्रकार हणमंतराव बाबर,आवंढीचे उपसरपंच आण्णासाहेब बाबर,उद्योगपती दिनेश सोळगे,सोसायटी संचालक नारायण कुंभार, भास्कर कोडग,विनोद कोडग,दिपक कोडग,राम सर,समाधान कोडग,युवा नेते अक्षय कोडग,मेजर सुनील कोडग उपस्थित होते.

 

 

सांगोला येथे आंवढीचे संरपच आण्णासाहेब कोडग यांना आदर्श संरपच पुरस्काराने गौरविण्यात आले.
 


 

Blogger द्वारे प्रायोजित.