Header Ads

संख येथे शिवजन्मोत्सव श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक,डाॅ.अमृतानंद स्वामी यांची उपस्थिती 


 


 संख येथे शिवजन्मोत्सव

 

श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक,डाॅ.अमृतानंद स्वामी यांची उपस्थिती 

 

संख,वार्ताहर : जत तालुक्यातील संख येथे दि.19 रोजी छ.शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव महासोहळा आयोजित करण्यात आला आहे.  

या सोहळ्यास श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रमोद मुतालिक,श्री.गुरुदेव आश्रमाचे डाॅ.अमृतानंद स्वामी हे  उपस्थित राहणार आहेत.युवाशक्ती प्रतिष्ठान संख यांनी शिवजन्मोत्सव महासोहळा आयोजित केला आहे. येथील छ.शिवाजी चौक या ठिकाणी जयंती निमित्त सकाळी 8 वाजता छ. शिवराय यांचा प्रतिमेचे पूजन,मिरवणूक व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.दुपारी 4 वाजता डाॅ अमृतानंद स्वामीजी यांचे आशिर्वचन, प्रमोद मुतालिक यांचे व्याख्यान होणार आहे.

 

  


Blogger द्वारे प्रायोजित.