Header Ads

अवैध शस्ञे बाळगल्याप्रकरणी दोघे ताब्यात


सांगली : अवैध शस्ञे बाळगल्याप्रकरणी जत तालुक्यातील दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.जत व संजयनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


त्यांच्याकडून पाच देशी बनावटीचे कट्टे व ८ जिंवत काडतुसे पोलीसांनी जप्त केली आहेत.पोलिस निरिक्षक सतीश शिंदे,सहा.पो.नि.प्रशांत निशानदार यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.