Header Ads

सव्वा ‌किलो चांदी चोरीप्रकरणी एकास अटक


सांगली : सांगली येथील सराफ कट्टा येथील तब्बल १.२१ कि.ग्रँ.चांदी चोरी करणारा सराईत गुन्हेगारांस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.७० हजार रूपये किंमतीच्या चांदीच्या दोन पादुका जप्त केल्या आहेत.शिरिष उर्फ अतीश सतीश मोहिते रा.खणभाग सांगली याला ताब्यात घेतले आहे.


गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून संशयित आतिश मोहिते याला ताब्यात घेतले आहे. त्याने सराफ कट्टा येथून या पादुका चोरी केल्याची कबूली दिली आहे.याप्रकरणी रेकार्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे.
Blogger द्वारे प्रायोजित.