Header Ads

कवठेमहांकाळमध्ये नवरत्न हॉटेल उद्घाटन


कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ शहरातील निसर्गरम वातावरणात फॅमिली रूमचे जेवण, नाश्त्यासाठी चांगली व्यवस्था असलेले नवरत्न हॉटेल ग्राहकांच्या सेवेत दाखल झाले आहे.विश्व सेवा मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल शेजारी हे हॉटेल दिमाखात सुरू झाले आहे.चवीने खाणार त्याला नवरत्न देणार,चविष्ट,रुचकर जेवण,नाष्ट्यासाठी  एक वेळ अवश्य भेट द्यावी,असे आवाहन हॉटेलचे मालक शरद चंदनशिवे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे,राजलक्ष्मी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन द्रय्याप्पा नरळे,नगरसेवक राहुल जगताप, व्यापारी असोसिएशनचे वैभव बोगार,ईश्वर वनखडे,समीर जगताप,तानाजी  चंदनशिवे,गोविंद चंदनशिवे,लकी चंदनशिवे आदी मान्यवर उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.