Header Ads

श्रीराम ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदीला मोठा प्रतिसाद


जत : जत तालुक्यातील सर्वात मोठे असलेले श्रीराम ज्वेलर्स या सोने-चांदी दुकानमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.दिवाळीची सोने-चांदीचे दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हमखास बक्षिसे मिळत आहेत.आंवढीचे जेष्ठ सोने व्यवसायिक दुर्योधन कोडग,आंवढीकर यांचे जत शहरासह तालुक्यात सोने खरेदीचे सर्वोत्तम शोरूम असलेेले श्रीराम ज्वेलर्स लाखो ग्राहकांच्या पंसतीस उतरले आहे.

डायमंड ज्वेलरी,१ ग्रँम फार्मिंग ज्वेलरी,विविध राशी रत्नाचे खडे,सोने-चांदी खरेदीवर विविध सुट योजनेसह संचय समृध्दी योजना ग्राहकांच्या सेवेसाठी आहेत.दसऱ्यांच्या पुर्वसंधेला 'धमाका लाखों बक्षिसां'चा ही नवी योजना आणली ग्राहकांना दुहेरी संधी उपलब्ध करून दिली आहे.

 

या योजनेत गोल्ड वेडणी(२२ कँरेट),चांदी कॉईन,फ्रिज,टिव्ही,ओव्हन,इंडक्शन,चांदीची मुर्ती,डिनर सेट,गिझर,सिलिंग फँन अशी बक्षिसे जिंकता येणार आहेत. या काळात १० हजार पुढील सोने व ५ हजार पुढील चांदीचे दागिणे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.ग्राहकांनी आमच्या या बक्षिस योजनासह विविध सुट योजनाचा लाभ घ्यावा,असे आवाहन दुर्योधन कोडग आंवढीकर यांनी केले.

Blogger द्वारे प्रायोजित.