Header Ads

अंबिका देवीची कोजागिरी यात्रा उत्साहात


जत : जत येथिल डोंगरनिवासिनी श्री. अंबिका देवीची कोजागिरी यात्रा आज मोठ्या उत्साहाने पार पडली. आज सकाळी देविची अभिषेक पूजा करण्यात आली.देविची आरती व जोगवा म्हणण्यात आला.त्यानंतर कुंकूमार्जन व देवि सहस्त्र नामावली पठण घेण्यात आले.

धार्मिक विधी,आरती,पारंपारिक वाद्यांच्या निनादात देविला नैवेद्य डोंगरावर नेहण्यात आला.जोगवा म्हणण्यात आला.भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले
Blogger द्वारे प्रायोजित.