Header Ads

मंत्री सुरेश खाडे यांचा जत भाजपाकडून सत्कार


जत : सांगली जिल्ह्याचे कँबिनेट मंत्री सुरेश खाडे यांची मुंबई येथे जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भेट घेत सत्कार केला.यावेळी उमेश सांवत,संग्राम जगताप,संतोष मोटे,गौतम ऐवळे,मिथून भिसे,तालुकाध्यक्ष सांवत व जत तालुका भाजपाचे शिष्टमंडळ उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.