Header Ads

अचकनहळ्ळीचे माजी पोलीस पाटील विठोबा पाटील यांचे निधनजत : अचकनहळळी (ता.जत )येथील माजी पोलीस पाटील विठोबा आप्पासाहेब पाटील (वय.९२) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पोलीस पाटील म्हणून चाळीस वर्षे काम केले. तसेच गावातील अनेक घटकांना मदतीचा हात देण्यात कधीही कसर केली नाही. 


सर्वसामान्यांना न्याय देणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या या निधनाने सामाजिक क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे.त्यांच्या पश्चात चार मुले ,पाच मुली, पत्नी ,सुना, नातवंडे असा परिवार आहे
Blogger द्वारे प्रायोजित.