Header Ads

संजय राऊतांवर ईडीची कारवाई

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि त्यांची पत्नी वर्षा राऊत यांची तीन तासांपासून चौकशी सुरू आहे. सकाळी ७ वाजताच ईडीचे पथक दाखल झाले. राऊत यांच्या घरी ईडीचे १० अधिकारी चौकशी करत आहेत. मुंबईत भांडुप येथील त्यांच्या मैत्री बंगल्यात संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. 

 या कारवाईचा निषेध करत शिवसैनिकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. तर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिस आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान राऊत यांच्या घराच्या परिसरात तैनात आहेत.
Blogger द्वारे प्रायोजित.