Header Ads

दिवसा ऊन,रात्री धुँवाधार पाऊस


 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दिवसा ऊन,रात्री धुँवाधार पाऊस असा निर्सगाचा अजब नमुना पह्यावयास मिळत आहे.जत शहरासह पश्चिम भागात गेल्या चार दिवसापासून सांयकाळनंतर दमदार पाऊस कोसळत आहे.चार दिवसापासून हि स्थिती कायम असून दमदार पावसामुळे चार दिवसापासून शेतीची कामे खोळबंळी आहेत.अनेक ठिकाणच्या जमिनी पाणीमय झाल्या आहेत.त्यामुळे रब्बी हंगामाच्या अखेरीला पाऊसाने दाणादाण उडवली आहे.गेल्या चार दिवसापासून दररोज रात्री पाऊस झोडपून काढत आहे.त्यामुळे दिवसभर जमिनी ओल्या होत आहेत.अनेक पिकांना दमदार पाऊस नुकसान कारक ठरत आहे.

Blogger द्वारे प्रायोजित.