Header Ads

 सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यात  28.5  मि. मी. पावसाची नोंद

Heavy rainfall in parts of Gujarat; IMD forecasts more rain for next 2 days  | India News | Zee News


 


 सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.02  मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तासगाव तालुक्यात सर्वाधिक 28.5 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.


जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 7.6 (544.4), तासगाव 28.5 (484.8), कवठेमहांकाळ 26 (544.2), वाळवा-इस्लामपूर 5.4 (617.9), शिराळा 0.0 (1292.2), कडेगाव 5.4 (567), पलूस 27.5 (470.4), खानापूर-विटा 20.8 (712.4), आटपाडी 2.7 (656.7), जत 7.4 (369).


 


Blogger द्वारे प्रायोजित.