Header Ads

सांगली | कुपवाडमधील तरूणी कोरोना बाधित | दुधेभावी कोरोनाग्रस्ताची संपर्कात आल्याने बाधा |


सांगली | कोरोणाबाधित ठरलेल्या दुधेबावी  येथील व्यक्तीशी संबंधित दोन जणांचे अहवाल काल प्रलंबित होते.हे अहवाल आज सकाळी प्राप्त झाले असून यातील एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आहे . तर वाघमोडे नगर कुपवाड येथे राहणाऱ्या एका जवळच्या नात्यातील व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.सदर व्यक्ती ही कोरोना बाधीत रुग्णाच्या मेहुणीची मुलगी(वय 17 वर्ष) आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.


Blogger द्वारे प्रायोजित.