Header Ads

मास्क न लावल्याबद्दल जिरग्याळ मधिल चार नागरिकांना दंड
 


डफळापूर, वार्ताहर : कोरोना बाधित रुग्ण सापडत असल्याने जिरग्याळ ग्रामपंचायतीने मास्क लावणे बंधनकारक केले आहे. मास्क न लावणाऱ्या नागरिकांना दंड करण्यात येईल अशा सुचना ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.
तरीही मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना शासन आदेशानुसार 200 रूपये दंड करण्यात आला.दंडाची पावती जागेवर देण्यात आली.यापुढे ग्रामपंचायतीने केलेले नियम कडक पाळावेत अशा सुचना नागरिकांना ग्रामसेवक यांनी दिल्या आहेत.

 

मास्क न लावल्याबद्दल जिरग्याळ मधिल चार नागरिकांना दंडाची पावती देताना ग्रामसेवक व कर्मचारी
 

   

Blogger द्वारे प्रायोजित.