जत | डाळिंब व्यापाऱ्याची मुख्यमंत्री सहायता निधीस 51 हाजाराची मदत

 

जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जत येथील प्रसिध्द डाळिंब व्यापारी दस्तगीर नदाफ व कॉग्रेसचे नेते सलीम नदाफ यांच्याकडून 51 हाजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस दिली.तहसीलदार सचिन पाटील यांनी मदतीचा चेक स्विकारला.

यावेळी आमदार विक्रमसिंह सांवत,आकाश बनसोडे,राहुल काळे,सुभाष कांबळे,विशाल कांबळे,राहूल जाधव उपस्थित होते.