Header Ads

खोजनवाडी येथे चन्नबसव संस्मरण कार्यक्रम


 

गुगवाड,वार्ताहर : खोजनवाडी ता.जत येथे चिन्मय ज्ञानी चन्नबसवणांच्या लिंगैक्य संस्मरण कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. शरण महादेवी

काराजनगी यांच्या हस्ते चन्नबसव पूजा करण्यात आली. सदाशिव सिध्दरेड्डी यांच्या हस्ते षटस्थल बसव ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते म्हणाले,

राष्ट्रध्वजाप्रमाणे धर्म ध्वजाला मान देणे प्रत्येक मानवाचे कर्तव्य आहे.स्वामीजींच्या शुभ हस्ते शरण धान्नाप्पा पट्टणशेट्टी व महादेवप्पा तेली यांचा सत्कार करण्यात आला.चिन्मयज्ञानी धर्मपीठाचे पीठाध्यक्ष महाजगतगुरू चन्नबसवानंद स्वामीजी म्हणाले की, भक्ती म्हणजे केवळ पूजा, प्रार्थना एवढच नाही. याबरोबर व्यसनापासून सर्वांनी मुक्त होणे व नैतिकतेचा स्विकार करणे आवश्यक आहे.

 

 

Blogger द्वारे प्रायोजित.