Header Ads

आसंगी जतचा दादासो जाधव धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम 


 

माडग्याळ,वार्ताहर : आसंगी (जत) शाळेचा विद्यार्थी दादासो गायकवाड याने 100 मीटर धावणे स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा आसंगी (जत) ला यश मिळवून दिले.नुकत्याच सांगली येथे जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा संपन्न झाल्या.क्रिडा प्रशिक्षक सुभाष हुवाळे,यशात हुवाळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

दरम्यान या यशामुळे आंसगी परिसरात कौतुक होत आहे.

यावेळी मुख्याध्यापक शशिकांत कुलकर्णी,मल्लिकार्जुन  कोळी,भिमणा मनंकलगी(पाटील),रावसाहेब चव्हाण , स्वाती जाधव,मोहसीन तांबोळी यांनी मार्गदर्शन केले.सरपंच श्रीमंत पाटील, उपसरपंच विकास जाधव,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ कोळी व सदस्य यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

 

 

आसंगी जतचा दादासो जाधव धावणे स्पर्धेतील प्रथम क्रंमाकचा पुरस्कार स्विकारताना

Blogger द्वारे प्रायोजित.