Header Ads

| जत | जतसाठी विकास योजना देण्याचे ना.अमित देशमुख यांचे आश्वासन | आ.विक्रम सांवत यांची माहिती


 

 

जत,प्रतिनिधी : वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री ना.अमित देशमुख यांची जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी भेट घेतली.विविध मागण्याचे निवेदनही दिले.जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात उच्चशिक्षित तरूण आहेत.वैद्यकीय शिक्षणाकडेही मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात.त्यामुळे जत तालुक्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे,अशी मागणीही सांवत यांनी देशमुख यांच्याकडे केली.वैद्यकीय  शिक्षण व सांस्कृतिक खात्यातून जतला योजना देऊ असे आश्वासन देशमुख यांनी आमदार सांवत यांना दिले.
 

 

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांची आ.सांवत यांनी भेट घेतली 
 


Blogger द्वारे प्रायोजित.