| करजगी | करजगीत विरभद्रेश्वर देवाची यात्रा संपन्न

 करजगीत विरभद्रेश्वर देवाची यात्रा संपन्
 

करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथील श्री विरभद्रेश्वर देवाची यात्रा सालाबादप्रमाणे उत्साहात संपन्न झाली.शुक्रवार (ता.21) रोजी पहाटे पाचपासून अभिषेक, पुजाअर्चा,धार्मिक विधी,नैवेध शनिवार (ता.22)पहाटे पाच वाजता रुद्राभिषेक,मंगळआरती दुपाकी पुरवंत यांच्याकडून अग्निप्रवेश,कुंभमेळा,भव्य मिरवणूक काढण्यात आली. बाबूराव मेडीदार यांच्याकडून महाप्रसाद देण्यात आला.सायकांळी आठ वाजता कन्नड रसमंजरी नाटकाचा कार्यक्रम झाला.