Header Ads

जत तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वाटप


जत : येथे पुणे विभाग शिक्षक मतदार संघ विधान परिषद आमदार जयंत  असगांवकर यांच्या स्थानिक विकास निधी मधून जत तालुक्यातील माध्यमिक शाळांना प्रिंटर वाटप आमदार विक्रमसिंह सावंत व आमदार जयंत असगांवकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. 


यावेळी माजी प.स.सभापती बाबासाहेब कोडग, जत तालुका काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष सुजय शिंदे,बँक संचालक सरदार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.