Header Ads

वसंतदादा कारखान्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ


सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सांगली येथे कारखाना गळीत हंगाम शुभारंभ, बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला. वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याला दीर्घ यशस्वी वाटचालीचा इतिहास आहे. आणि याकाळात सभासद व शेतकऱ्यांनी नेहमीच कारखान्यावर विश्वास दाखवला आहे 


याबद्दल आनंद होतो. यावर्षीही पर्जन्यमान चांगले झाले असून जास्तीतजास्त ऊस गाळपाचे उद्दिष्ठ ठेवून काम करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.समवेत दिलीप पाटील, कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Blogger द्वारे प्रायोजित.