Header Ads

उमदीत स्वातंञ्यदिनी लायन्स क्लबकडून फळ वाटप


उमदी : देशाच्या अमृत्तमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लायन्स क्लब ऑफ सांगली,उमदी प्राईड या इंटरनँशनल संघटनेकडून उमदीतील कन्नड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.त्याबरोबर यावेळी घेण्यात आलेल्या वक्तृत्त स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना बक्षिसेही मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.ही बक्षिसे लायन्स क्लब ऑफ सांगली,उमदी प्राईडकडून देण्यात आली.याप्रंसगी राज्याचे क्लब रविंद्र हत्तळी, डॉक्टर मल्लिकार्जुन म्हेत्रे,डॉ.साईसुरज कतनळी,मास्टर ओंकार हत्तळी,अर्थव अडसूळ,राजेंद्र एरवी,शाळेचे व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी,सदस्य, मुख्याध्यापक,शिक्षक उपस्थित होते.
Blogger द्वारे प्रायोजित.